Sushmita Sen Taali First Look Of Gauri Sawant Transgender Role

Sushmita Sen: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी  आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन यांच्या डेटिंगची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. त्यामुळे सुष्मिता सेन चर्चेत होती. आता सध्या सुष्मिता देखील प्रकाशझोतात आली आहे.  एका आगामी चित्रपटातील सुष्मिताचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. या सुष्मिताच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. 

ट्रान्सजेंडरची भूमिका सुष्मिता 
सुष्मिता सेननं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये सुष्मितानं तिच्या आगामी चित्रपटामधील लूकचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला सुष्मितानं कॅप्शन दिलं, ‘ताली- बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी! ‘ साडी, लाल टिंकली, हातात खड्याळ अन् गळ्यात माळ अशा लूकमधील फोटो सुष्मितानं शेअर केले. 

सुष्मिताची पोस्ट : 


गौरी सावंत कोण आहेत?

गौरी सावंत या अॅक्टिविस्ट आहेत. त्यांच्या आयुष्यावर आधारित जिवनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या जिवनपटामध्ये सुष्मिता सेन ही गौरी सावंत यांची भूमिका साकारणार आहे. गौरी सावंत यांचा जन्म पुण्यात झाला. त्या समाजसेविका आहेत. गौरी या महिला आणि अनाथ मुलांसाठी काम करतात. कौन बनेगा करोडपतीच्या 9 व्या सिझनमध्ये देखील गौरी यांनी हजेरी लावली होती. 

सुष्मिता सेनच्या करिअरमध्ये ‘आर्या’ वेबसीरिजचा महत्त्वाचा वाटा आहे. या सीरिजचा तिसरा सीझन देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुष्मिताच्या आगामी चित्रपटांची आणि वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Aarya Season 3 : बहुचर्चित ‘आर्या’चा तिसरा सीझन येणार प्रेक्षकांच्या भेटीला; निर्मात्यांनी केली घोषणा
Source link

Check Also

actor vikram gokhale has passed away vikram gokhale Vikram Gokhale Dealth Live updates Vikram Gokhale Dealth Vikram Gokhale funeral live updates

Vikram Gokhale : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम …

Vikram Gokhale Vikram Gokhale Inherited Acting In His Family Acting Lessons Given By Grandparents

Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन …

In Pics: फुलाफुलांचा भन्नाट ड्रेस! नुसरतच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस

In Pics: फुलाफुलांचा भन्नाट ड्रेस! नुसरतच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस Source link

Leave a Reply

Your email address will not be published.