Nita Ambani Launches The Her Circle EveryBODY Project To Drive A Nationwide Body-positivity Movement Of Acceptance And Inclusivity

Nita Ambani New Project : जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या  संचालिका नीता अंबानी  (Nita Ambani) यांनी  ‘द हर सर्किल, एवरीबॉडी प्रोजेक्‍ट’ (Her Circle EveryBODY) लाँच केला आहे. या उपक्रमांतर्गत सर्व प्रकारचे शारीरिक भेदभाव आणि असमानता विसरून सकारात्मकतेचा संवाद साधण्याचा प्रयत्न होईल. जे आजच्या नकारात्मक वातावरणात खूप महत्त्वाची आहे.

दरम्यान, 2021 मध्ये नीता अंबानी यांनी ‘हर सर्किल’ लॉन्‍च केले होते. या सोशल प्लॅटफॉर्मला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. दोन वर्षात हा प्लॅटफॉर्म लाखो महिलांसाठी मोठा मंच झालाय. देशभरातील जवळपास 31 कोटी महिलांपर्यंत हर सर्कल पोहचले आहे. 

देशातील महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे हा प्रमुख उद्देश या प्रकल्पामागील आहे.  भारतातील आघाडीचे डिजिटल कंटेंट आणि महिलांसाठी नेटवर्किंग प्लॅटफॉर्म ‘हर सर्कल’ हा कोट्यवधी महिलांसाठी उलपब्ध आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महिला आणि मुली अधिक जागरूक होतील, आणि त्यांचा सर्वांगीन विकास होईल, हा नीता अंबानी यांचा प्रयत्न असेल. 


Source link

Check Also

Health Tips : सकाळी लवकर उठण्याचे हे 7 फायदे तुम्हाला माहित आहेत का? मिळतील आश्चर्यकारक फायदे

Health Tips : सकाळी लवकर उठण्याचे हे 7 फायदे तुम्हाला माहित आहेत का? मिळतील आश्चर्यकारक …

International Women’s Day 2023 Know History Significance And Importance Of The Day Marathi News

International Women’s Day 2023 : ‘जागतिक महिला दिन’ (International Women’s Day) हा दिवस जागतिक स्तरावर …

Women’s Day: Pay attention to mental health issues in women

Neglecting self-care has come to become a natural way of life for many women. This …

Leave a Reply

Your email address will not be published.