MCA Election Special Report : अध्यक्ष कोण होणार? निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता – ABP Majha


<p>मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीची चर्चा सध्या शिगेला पोहोचली आहे. पण एमसीएची ही बहुचर्चित निवडणूक २८ सप्टेंबरला न होण्याचीच अधिक चिन्हं आहेत. याच मुद्यावर जया शेट्टी यांनी विचारलेल्या प्रश्नाला आज एमसीएच्या वार्षिक सभेत समाधानकारक उत्तर मिळालं नाही. आणि त्याचं कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयात बीसीसीआयच्या कूलिंग ऑफ पिरीयडची आणि मुंबई उच्च न्यायालयात एमसीएच्या वार्षिक सर्वासाधारण सभेची सुरु असलेली सुनावणी. या दोन्ही सुनावणीचा निकाल आल्यानंतरच एमसीएच्या निवडणुकीची तारीख निश्चित होईल, असं चित्र आहे. पण सध्या तरी एमसीए अध्यक्षपदाच्या शर्यतीत माजी कसोटीवीर संदीप पाटील यांचंच नाव आघाडीवर आहे. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट.</p>


Source link

Check Also

3rd T20I: SA win inconsequential match; India unflustered in loss

The third umpire wanted confirmation when Tristan Stubbs’s low grab off Suryakumar Yadav – plucked …

IND Vs SA 3rd T20 Match Highlights South Africa Won By 49 Runs Against India Holkar Stadium Dinesh Karthik 46 Runs Off 21

IND vs SA 3rd T20:  रिले रोसो (Rilee Rossouw)- क्विंटन डी कॉकच्या (Quinton de Kock) …

Watch: Mohammed Siraj on the receiving end of Deepak Chahar’s tirade after error leads to six

Mohammed Siraj was on the receiving end of a tirade from bowler Deepak Chahar when …

Leave a Reply

Your email address will not be published.