LLC 2022 : आज रंगणार भिलवाडा किंग्स विरुद्ध इंडिया कॅपिटल्स मॅच, कधी, कुठे पाहाल सामना?

LLC 2022, Bhilwara Kings vs India Capitals : भारतीय क्रिकेटसह जगभरातील क्रिकेट संघातील माजी क्रिकेटर लीजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket) स्पर्धेत सहभागी झाले आहेत. दिग्गज क्रिकेटर पुन्हा मैदानात उतरुन एकमेंकाविरुद्ध खेळत आहेत. अशामध्ये आयपीएलप्रमाणेच विविध देशाचे खेळाडू एकमेंकासोबत मिळून सामने खेळत आहेत. आजही (21 सप्टेंबर) भिलवाडा किंग्स आणि इंडिया कॅपिटल्स (Bhilwara Kings vs India capitals) हे संघ आमने सामने असणार आहेत.

आज सामना पार पडणाऱ्या दोन्ही संघामध्ये दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. अशामध्ये भिलवाडा किंग्सचा कर्णधार इरफान पठाण तर इंडिया कॅपिटल्सचं नेतृत्त्व जॅक कॅलिस करेल. या सामन्यांमध्ये जागतिक क्रिकेटमधील दिग्गज क्रिकेटर मैदानात उतरणार असून कोणते खेळाडू आज खेळू शकतात, यासाठी दोन्ही संघ पाहूया…

कसे आहे दोन्ही संघ?

इंडिया कॅपिटल्स : जॅक कॅलिस (कर्णधार), गौतम गंभीर, रजत भाटिया, दिशांत याग्निक, सुहेल शर्मा, मिचेल जॉन्सन, जॉन मूनी, हॅमिल्टन मसाकात्झा, परवीझ महारूफ, रवी बोपारा, रॉस टेलर, लिया प्लंकेट, दिनेश रामदिन, पंकज सिंग, सोलोमन मीर, एश्ले नर्स, असगर अफगाण, प्रवीण तांबे.

भिलवाडा किंग्स: इरफान पठाण (कर्णधार), ओवश शाह, शेन वॉटसन, मॉन्टी पानेसर, मॅट प्रायर, श्रीसंथ, नमन ओझा, मयंक तेहलान, तन्मय श्रीवास्तव, समित पटेल, टिम ब्रेसनन, निक कॉम्पटन, टिनो बेस्ट, फिदेल एडवर्ड्स, विलियम पोटरफिल्ड, दिनेश साळुंके, सुदीप त्यागी.

कधी, कुठं पाहायचा सामना?

लीजेंड्स लीग क्रिकेटचा आजचा सामना (21 सप्टेंबर) संध्याकाळी 7.30 वाजता लखनौच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होईल. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.

5 ऑक्टोबरला रंगणार फायनल

लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या सीजनमध्ये 4 संघानी सहभाग घेतला आहे. इंडिया कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, भिलवाडा किंग्स आणि मणिपाल टायगर्स अशी या संघाची नावं आहेत. ग्रुप स्टेजमध्ये हे चारही संघ प्रत्येकी 6-6 सामने खेळतील. म्हणजेच प्रत्येक दोन संघांमध्ये दोन सामने खेळवले जातील. लीगचा अंतिम सामना 5 ऑक्टोबर रोजी रंगणार आहे.

हे देखील वाचा-

India Womens Asia Cup Squad : महिला आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर, हरमनप्रीत कौरकडे नेतृत्त्व, पाहा संपूर्ण संघ

SA20 League : दक्षिण आफ्रिका क्रिकेट लीगचा ऑक्शन, सनरायजर्सची सीईओ काव्याचे फोटो पुन्हा व्हायरल

Source link

Check Also

Indonesia Football Match Violence At Least 127 People Killed In Riot At Football Match In Indonesia East Java Arema Malang

Indonesia Football Match Violence : इंडोनेशियाच्या (Indonesia) मलंग रीजेंसीच्या कंजुरुहान स्टेडियमवर चेंगराचेंगरी झाली. यात 129 …

It’s difficult to defend when Surya attacks bowlers: Parnell

Suryakumar Yadav’s incredibly strong and powerful batting has made him one of the most feared …

Former Pakistan Cricketer Kamran Akmal Compares Arshdeep Singh With Zaheer Khan

Arshdeep Singh in Team India : डावखुरा युवा गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) याने आयपीएल …

Leave a Reply

Your email address will not be published.