IND Vs AUS T20 2022


ऑस्ट्रेलियात सुरु होणाऱ्या टी-२० क्रिकेट विश्वचषकासाठी महिन्याभरापेक्षाही कमी कालावधी उरलाय.. त्यामुळे या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या रंगीत तालमीचा आजपासून शुभारंभ होतोय… ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला मोहालीत सुरुवात होतेय.. ही मालिका म्हणजे टी-२० विश्वचषकासाठी नेट प्रॅक्टिस असल्याचे बोललं जातंय.. त्यामुळे या मालिकेत टीम इंडियाच्या मधल्या फळीच्या फलंदाजांच्या कामगिरीवर साऱ्यांचं लक्ष असेल…. तसंच या मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीप बुमरा आणि हर्षल पटेलचं संघात पुनरागमन झालंय… या दोघांच्या कामगिरीकडेही साऱ्यांचं लक्ष असेल.. तिकडे ऑस्ट्रेलियानंही वॉर्नर, स्टॉयनिस, स्टार्क, मिशेल मार्श यांना विश्रांती दिलीय.. त्यामुळे या मालिकेत कोण वरचढ ठरणार याकडं लक्ष लागलंय. 


Source link

Check Also

India Skipper Rohit Sharma Breaks Ms Dhoni Records Against South Africa 1st T20I

India vs South Africa 1st T20I: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं 8 विकेट्सनं (IND …

India Legends vs Australia Legends, Semi-final 1 Highlights: Naman Ojha, Irfan Pathan guide INDL to 5-wicket win

India Legends Squad Playing: Naman Ojha (wk), Sachin Tendulkar (c), Suresh Raina, Yuvraj Singh, Yusuf …

Shoaib Akhtar’s Year-old ‘Bumrah’s Back Will Break Down’ Video Goes Viral After India Pacer Ruled Out Of T20 World Cup

Shoaib Akhtar on Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. पीटीआय …

Leave a Reply

Your email address will not be published.