Hair Care : तुम्हीही केस धुतल्यानंतर टॉवेल बांधण्याची चूक करताय? तर 'हे' नक्की वाचा


<p>Hair Care Tips : केसांचं आरोग्य जपण्यासाठी आजकाल प्रत्येक जण खूप मेहनत घेताना पाहायला मिळतं. हेअर स्पा, हेअर मास्क, ऑयलिंग यासाठी अनेक जण महागडे प्रोडक्ट्स वापरताना पाहायला मिळतात. मात्रा केसांची काळजी घेताना काही मूळ गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. केसांची काळजी घ्यायची असेल. तर केस धुणे आणि केस सुकवण्याच्या सवयींमध्ये बदल करण्याची गरज आहे. अनेक जण केस धुतल्यानंतर केसांना लगेचच टॉलेव गुंडाळून ठेवतात, यामुळे केस सुकतात आणि केसांमधील पाणीही अंगावर गळत नाही. पण ही सवय खूप नुकसानदायक आहे. यामुळे तुमच्या केसांना नुकसान पोहोचतं. ओल्या केसांना टॉवेल गुंडाणळ्याच्या सवयीचे दुष्परिणाम जाणून घ्या.</p>


Source link

Check Also

Important Days In October 2022 National And International Marathi News

Important Days in October 2022 : विविध सणावारांचा ऑक्टोबर महिना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला …

Aloe Vera Benefits : कोरफडचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का? अनेक आजारांवर रामबाण उपाय

Aloe Vera Benefits : कोरफडचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का? अनेक आजारांवर रामबाण उपाय …

Health Tips Side Effects Of Drinking Coffee Empty Stomach Marathi News

Health Tips : आजकाल तरूणाईमध्ये चहापेक्षा कॉफीचे (Coffee) प्रमाण वाढले आहे. कामाचा ताण हलका करण्यासाठी, …

Leave a Reply

Your email address will not be published.