Dinesh karthik : ऑनफिल्ड-ऑफफिल्ड अनेक चढउतार, तरीही जिद्दीनं मिळवली विश्वचषकाच्या संघात जागा


<p><strong>Never Give Up, Nothing is Impossible</strong> असे अनेक मोटीवेशनल कोट्स आपण रोज सोशल मीडियावर वाचत असतो. अशाच संदर्भाच्या स्टोरीज, मूव्हीजही आपण आवडीनं पाहतो. पण आपल्या क्रिकेट कारकिर्दीतून Never Give Up चा मेसेज दिलाय तो खेळाडू दिनेश कार्तिक यानं. आपल्या सर्वांच्या लाडक्या डीकेनं आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. मग ते ऑन फिल्ड असो किंवा ऑफ फिल्ड. धोनीच्या दमदार खेळीमुळे संघातून आपोआप बाहेर पडणं किंवा पत्नीचं आपल्याच मित्राबरोबर अफेअर. अशा मोठ्या संकटातूनही सावरला आणि जगाला दाखवून दिलं कि हो स्वप्न पूर्ण होतात. त्याच दिनेश कार्तिकबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊ.</p>


Source link

Check Also

Watch: Mohammed Siraj on the receiving end of Deepak Chahar’s tirade after error leads to six

Mohammed Siraj was on the receiving end of a tirade from bowler Deepak Chahar when …

IND Vs SA 3rd T20: Team India Need 228 Runs To Win Against South Africa Holkar Cricket Stadium Indore

IND vs SA 3rd T20: सलामीवीर क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आणि रिले रोसो …

In-from batter Jemimah enters top 10 in ICC T20I rankings

Enjoying a good run of form of late, India’s Jemimah Rodrigues on Tuesday entered the …

Leave a Reply

Your email address will not be published.