World News

All about latest trending and important World news across the globe which impacts your socio-economical life.

Why Is There A Board In Kannada Language In Ambabai Temple Asks By Marathi Ekikaran Samiti

Ambabai Mandir : नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात कन्नड भाषेतील फलक लावल्याने मराठी एकीकरण समितीने आक्षेप घेतला आहे. त्यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करताना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला निवेदन दिलं आहे. कन्नड भाषेतील फलक काढले नाहीत, तर आम्ही ते फलक काढून टाकू  असा इशाराही एकीकरण समितीने दिला आहे.  निवेदनातून सीमाभागात …

Read More »

Maharashtra Jalgaon News Aam Aadmi Party On Action Mode For Upcoming Elections Organizing Meeting In Jalgaon

Maharashtra Jalgaon News : आगामी निवडणुकांच्या (Elections) पार्श्वभूमीवर राजकीय  वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra News) प्रबळ पक्ष म्हणून ओळख असलेली शिवसेना (Shiv Sena), शिंदे गट (CM Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) समर्थकांमध्ये विभागली गेली आहे. तर एकीकडे महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि …

Read More »

Typhoon Noru hits northern Philippines

Comments () Sort: NewestUpVotedOldestDiscussedDown Voted closecomments Count: 3000 SIGN IN WITH FacebookGoogleEmail X Refrain from posting comments that are obscene, defamatory or inflammatory, and do not indulge in personal attacks, name calling or inciting hatred against any community. Help us delete comments that do not follow these guidelines by marking …

Read More »

Nandurbar  Agriculture News Farmers Of Shahada Taluka Of Nandurbar District Have Successfully Cultivated Lemongrass

Nandurbar Agriculture News : पारंपरिक शेती करणारा शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळं नेहमीच अडचणीत येतोय. मात्र, यावर उपाय शोधत पारंपरिक शेतीला फाटा देत नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील 80 शेतकऱ्यांनी एकत्र येत गवती चहा (लेमन ग्रास) लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. शहादा (Shahada) तालुक्यातील 80 शेतकऱ्यांनी करार शेती करत अडीचशे एकर क्षेत्रावर लेमन ग्रास …

Read More »

Maharashtra Politics Supreme Court Hearing On Maharashtra Politics 27 September

Maharashtra Politics :  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात ठरल्याप्रमाणे 27 सप्टेंबरला होणार आहे. सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राचं प्रकरण कामकाजाच्या यादीत लागलं आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. 27 तारखेला सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राचे प्रकरण दुसऱ्या क्रमांकावर आहे. निवडणूक आयोगाची कार्यवाही चालू ठेवायची की नाही याबाबत सुरुवातीला …

Read More »

International Rabbit Day Sindhudurg Young Man Leaving Their Jobs As Engineers And Successfully Rabbit Farming

International Rabbit Day : आज (24 सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय ससा दिवस (International Rabbit Day) आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या शनिवारी आंतरराष्ट्रीय ससा दिवस साजरा केला जातो. घरगुती आणि जंगली सशांचं संरक्षण करण्यासाठी हा ससा दिवस साजरा केला जातो. आजच्या या ससा दिवसाच्या निमित्तानं आपण एक खास स्टोरी पाहणार आहोत. कोकणातील एका …

Read More »

Maharashtra Solapur News Shetphal Guava Famers Get Higher Income In Kerala Market Of 14 Lakhs In Two Acres 

Maharashtra Agriculture news : शेती करताना शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट येतात. ही संकट पार करत काही शेतकरी भरघोस उत्पादन घेताना दिसत आहेत. अशाच एका भरघोस पेरुचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथेची (Success Story) माहिती आज आपण घेणार आहोत. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील करमाळा तालुक्याती …

Read More »

Lumpy Skin Disease Animal Market Was Held In Dhule City Without Obeying The Order Of The District Collector

Lumpy Skin Disease : दिवसेंदिवस राज्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease) वाढत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सर्तक झालं आहे. हा आजार फैलावू नये म्हणून प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. लम्पी स्कीनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात प्रशासनानं जनावरांचे बाजार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जनावरांची ने आण …

Read More »