Samsung Galaxy S22 Price Drop: कोरियन कंपनी सॅमसंगने (Samsung) 1 फेब्रुवारी रोजी जागतिक स्तरावर Samsung Galaxy S23 सीरीज लॉन्च केली आहे. ही सीरीज लॉन्च केल्यानंतर कंपनी आपल्या Samsung Galaxy S22 सीरीजची किंमत सतत कमी करत आहे. दरम्यान, कंपनीने तिसऱ्यांदा Samsung Galaxy S22 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. यापूर्वी जेव्हा कंपनीने …
Read More »Google May Launch Its Powerful AI On This February Date
Google AI Launch Date : चॅट जीपीटीने बाजारात खूप लोकप्रियता मिळवली आहे. काही महिन्यांतच हे एआय टूल इतके प्रसिद्ध झाले की गुगल आणि चॅट जीपीटीची तुलना होऊ लागली. चॅट जीपीटी काही वर्षांत गुगलला मागे टाकेल असा अंदाजही अनेकांनी वर्तवला होता. त्यामुळे गुगलचे टेन्शनही वाढले आणि गुगलने आपला एआय चॅटबॉट सादर …
Read More »POCO X5 Pro 5G India Price Leaked Launch Offers Also Tipped Ahead Of Monday Unveiling
Poco X5 Pro 5G: चीनी मोबाईल फोन निर्माता पोको (Poco) उद्या भारतात आपला नवीन स्मार्टफोन Poco X5 Pro 5G लॉन्च करणार आहे. कंपनी सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता हा स्मार्टफोन बाजारात सादर करणार आहे. दरम्यान, मोबाईल लॉन्च होण्याआधीच याची किंमत समोर आली आहे. Poco X5 Pro 5G ची किंमत YouTube जाहिरातीद्वारे …
Read More »Vivo X90 Series Smartphones More Expensive Than IPhone 13, Know The Price And Features
Vivo X90 Series : Vivo ने आपली Vivo X90 सीरीज जागतिक बाजारात लॉन्च केली आहे. Vivo X90, Vivo X90+ आणि Vivo X90 Pro या सीरीजअंतर्गत लॉन्च केली आहे. यापैकी Vivo X90 Plus हा केवळ चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तर इतर दोन मॉडेल्स इतर बाजारपेठांमध्येही सादर केले जातील. Vivo X90 …
Read More »Amazon Reveals Indian People Most Asked Question To Alexa In 2022
Alexa: अॅमेझॉन (Amazon) या कंपनीनं व्हर्जुअल असिस्टंट Alexa ला 2022 मध्ये लोकांनी विचारलेल्या काही प्रश्नांची माहिती दिली आहे. अनेक भारतीयांनी Alexa ला सलमानच्या लव्ह लाईफबाबत तसेच इतर सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याबाबत प्रश्न विचारले आहेत. जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या दिवसांमध्ये Alexa ला लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची यादी अमेझॉन कंपनीनं जाहीर केली …
Read More »Oneplus 115g Will Be Available For Pre Booking In Amazon Teaser Know Specification And Details Here Marathi News
Oneplus 11 5G Pre-Booking : चीनी मोबाईल निर्माता कंपनी वनप्लस OnePlus 7 फेब्रुवारी रोजी भारतात आपले 2 नवीन स्मार्टफोन, एक स्मार्ट टीव्ही, इयरबड्स आणि OnePlus पॅड लॉन्च करणार आहे. कंपनीचा हा इव्हेंट नवी दिल्ली येथे होणार आहे. तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच हा इव्हेंट ऑफलाईन पद्धतीने पार पडणार आहे. तुम्ही …
Read More »Chinese Internet Of Things Allow Surveillance Of Cities, Becomes Threat To The World Report
China Surveillance on Cities : ‘ड्रॅगन’ अर्थात चीनकडून नवीन शस्त्र (Weapon) आणि तंत्रज्ञानाचा (Technology) शोध लावून जगाला आपली ताकद दाखवण्याचे काम सातत्याने सुरू असते. आता चीनच्या नव्या शस्त्राने जगाची चिंता वाढवली आहे. चीनचा हा नवीन शोध संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चीनचे इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT) …
Read More »Vodafone Network Down : मुंबईत अनेक ठिकाणी व्होडाफोनचं नेटवर्क डाऊन, काॅलिंग-इंटरनेट सेवा ठप्प
<p>मुंबईत अनेक ठिकाणी व्होडाफोनचं नेटवर्क डाऊन</p> <p>काॅलिंग आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प</p> <p>जवळपास तासाभरापासून व्होडाफोन ग्राहकांची सेवा खंडीत</p> Source link
Read More »Vodafone Idea Network Down VI Network Down Netizen Raises Complanit On Internet What Is Going On
Vodafone Idea Network Down : मुंबईत अनेक ठिकाणी व्होडाफोन आयडियाचं (VI – Vodafone Idea) नेटवर्क डाऊन आहे. व्हीआयचा सर्व्हर डाऊन आहे. कॉलिंग आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. सुमारे तासाभरापासून व्होडाफोन आयडिया ग्राहकांची सेवा खंडित झाली आहे. यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. व्हीआयचं नेटवर्क डाऊन मुंबईमध्ये अनेक …
Read More »WhatsApp Privacy : व्हॉट्सॲपवर प्रायव्हसी हवी? फेसबुकनं दिला अजब सल्ला ABP Majha
<p>तुम्हाला व्हॉट्सॲपवर प्रायव्हसी हवी असेल तर तुमचं फेसबुक अकाऊंटच डिलीट करा, हा पर्याय सुचवलाय फेसबुकच्या वकिलांनी. फेसबुकच्या वकिलांनी तसा युक्तिवादच सुप्रीम कोर्टात केला. व्हॉट्सअॅप यूजर्सचा काही डेटा फेसबुकवर शेअर केला जातो, पण व्हॉटसअॅपच्या वापरकर्त्यांना संपूर्ण गोपनीयता हवी असेल तर त्यांनी फेसबुकवर आपलं अकाऊंट न ठेवता व्हॉट्सअॅप वापरावं, असे ज्येष्ठ वकील …
Read More »