Hair Oil : केसांच्या वाढीसाठी केसांना तेल लावणं आवश्यक आहे. पण त्यासाठी योग्य केसांचं तेल मिळणं गरजेचं आहे. जे आपल्या केसांचे पोषण करेल आणि गरम पाण्याने येणारा कोरडेपणा दूर करू शकेल. बाजारात अनेक प्रकारचे हेअर ऑईल मिळतात. पण, सगळेच आपल्या केसांसाठी चांगले असतात असं नाही. केस मजबूत करण्यासाठी ‘हे’ तेल …
Read More »

