Airtel 5G : मुंबई आणि नागपूरमध्ये एअरटेलची 5G सेवा आजपासून सुरु


<p><strong>Airtel 5G :</strong> मुंबई आणि नागपूरमध्ये एअरटेलची 5G सेवा आजपासून सुरु झालीये. &nbsp;येत्या दोन ते तीन दिवसात एअरटेल 5G चे प्लॅन जाहीर करणार असून 4G प्लॅन्सच्या किंमतींच्या जवळपास 5G प्लॅन्सच्या किंमती असणार आहेत. मार्च २०२३ पर्यंत ५०-६० शहरं एअरटेल ५जीनं जोडण्यात येणार आहेत. तर मार्च २०२३ पर्यंत संपूर्ण भारतात एअरटेलकडून ५जी सेवा सुरु करण्यात येणार आहे.&nbsp;</p>


Source link

Check Also

Hackers Attack Icmr Website 6000 Times In Day After Aiims

ICMR Cyber Attack : एम्स (AIIMS) हॉस्पिटलच्या वेबसाईटवर सायबर हल्ला झाल्यानंतर आता भारतीय वैद्यकीय संशोधन …

Youtube Top 10 List 2022 Year Ender List Srivalli Pushpa To Kaccha Badam

Youtube Top 10 List 2022 : गुगलने (Google) 2022 या वर्षातील यूट्यूबवर (YouTube) सर्वाधिक लोकप्रिय …

Infinix Zero 5G May Launch In India Soon Know Features And Price

Infinix Zero 5G 2023 : मोबईल उत्पादक कंपनी Infinix ने आपला Zero 5G मोबाईल फोन …

Leave a Reply

Your email address will not be published.