Daily Archives: September 19, 2022

September, 2022

 • 19 September

  Memes Went Viral After Pakistans New Jersey For ICC T20 World Cup 2022 Launched

  Pakistan Team New Jersey : आगामी टी20 विश्वचषक स्पर्धेला (ICC T20 World Cup 2022) अजून महिनाभर शिल्लक असताना सोशल मीडियावर या भव्य स्पर्धेसाठी अगदी माहोल बनताना दिसत आहे. विविध देश आपले संघ जाहीर करत असून नव्या जर्सीही लॉन्च करत आहेत. पाकिस्तान संघाने आपली जर्सी लॉन्च करण्यापूर्वीच त्यांच्या जर्सीचे फोटो लीक …

 • 19 September

  Vikram Vedha Once Doctor Warn Hrithik Roshan Not To Do Dance And Action Movies

  Vikram Vedha : सध्या अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) या चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरु आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून हृतिक रोशन आणि सैफ अली खान पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. आता या चित्रपटाची रिलीज …

 • 19 September

  Clues from the Mohali nets: Virat Kohli the sixth bowler, Axar Patel the floater

  Virat Kohli, who has been called India’s back-up opener by captain Rohit Sharma, might also become the team’s sixth or seventh bowling option in the upcoming T20I series against Australia and South Africa ahead of the T20 World Cup. Look who’s opening bowling tomorrow 🤪 #IndvsAus @imVkohli @BCCI #viratkohli #virat …

 • 19 September

  Falguni Pathak : फाल्गुनी पाठक यांच्या दांडियाविरोधात हायकोर्टात याचिका; 21 सप्टेंबरला सुनावणीची शक्यता

  <p><strong>Falguni Pathak :</strong> <a href="https://marathi.abplive.com/lifestyle/navratri-2022-get-to-know-the-importance-of-garba-marathi-news-1101558">फाल्गुनी पाठक (Falguni Pathak)</a> यांच्या दांडियाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. बोरिवलीतील क्रीडांगणाचा व्यावसायिक वापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सार्वजनिक मालमत्तेवर प्रवेशासाठी शुल्क आकारल्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 21 सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.&nbsp;</p> <p>दांडीया क्वीन फाल्गुनी पाठकच्या …

 • 19 September

  Pakistan Team Launched New Jersey For ICC T20 World Cup 2022

  Pakistan Team Jersey Launch : ऑस्ट्रेलियामध्ये आगामी टी20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup) पार पडणार आहे. 16 संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून यातील 13 देशांनी आपले संघही जाहीर केले आहेत. या संघातील अनेकांनी आपली नवी-कोरी जर्सीही स्पर्धेसाठी लॉन्च केली आहे. रविवारी (18 सप्टेंबर) टीम इंडियाने आपली जर्सी लॉन्च …

 • 19 September

  The Rule Of The Competition Is Not To Give The Trophy If The One Act Is Not Suitable Purushottam Karandak Organizer Explanation On The Controversy

  Purushottam Karandak : पुरुषोत्तम करंडकाच्या (Purushottam Karandak) इतिहासात पहिल्यांदाच करंडक देण्याच्या योग्यतेची एकांकिका आणि अभिनय परीक्षकांना आढळून आलेला नाही. त्यामुळे यंदा स्पर्धेच्या परीक्षकांनी केवळ सांघिक पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना पुरुषोत्तम करंडकचे आयोजक राजेंद्र ठाकूरदेसाई म्हणाले की,” पुरुषोत्तम करंडक या करंडकासाठी योग्य एकांकिका नसेल तर तो करंडक …

 • 19 September

  ‘What criticism?’: KL Rahul shrugs off T20 strike-rate debate

  “What criticism?” KL Rahul shot back when he was asked about the ongoing debate over his T20 strike-rate. Rahul shrugged off questions surrounding the pace at which he bats in the shortest format, saying that strike-rate doesn’t tell you the entire story, but added that “it is something” he is …

 • 19 September

  PHOTO: जेनेलिया डिसूझाने लाल ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली तिची कर्वी फिगर; पाहा फोटो!

  PHOTO: जेनेलिया डिसूझाने लाल ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली तिची कर्वी फिगर; पाहा फोटो! Source link

 • 19 September

  Sports Fraternity Slam West Bengal Governor For Pushing Sunil Chhetri During Pose With Durand Cup Trophy

  Sunil Chhetri Durand Cup : भारतीय फुटबॉल (Indian Football Team) संघाचा कर्णधार सुनील छेत्री (Sunil Chhetri) भारतीय फुटबॉलला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला आहे. त्याची तुलना महान फुटबॉलर्सबरोबर केली जाते. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये त्याने केलेल्या गोल्सची संख्या लक्षणीय आहे. पण असं असतानाही पश्चिम बंगालच्या राज्यपालांकडून सुनीलचा अपमान करण्यात आल्याची घटना समोर …

 • 19 September

  Kapil Sharma Upcoming Hindi Movie Zwigato Trailer Release

  Zwigato Trailer: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) टीव्हीपाठोपाठ आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. कपिल त्याच्या ‘झ्विगॅटो’ (Zwigato) या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातील कपिलचा लूक आधीच रिलीज करण्यात आला होता. यामध्ये तो डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसला होता. आता कपिलच्या या आगामी चित्रपटाचा शानदार …